आठवणी

निसर्गाच्या या रम्य क्षणातल्या

Aug 26, 2025 - 14:08
Aug 26, 2025 - 15:11
 0  15
आठवणी
1 / 1

1. आठवणी

निसर्गाच्या या रम्य क्षणातल्या

आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त व्हाव्या,

विसरलास जर कधी मला तू

पुराव्यानिशी त्या तूझ्या समोर याव्या !!

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1