"देव तो की ती"
मारू नका, मारू नका ना.. अं, अं, अं म्हणत रडायची.. कुणी दगडाने मारायचं, कुणी काठीने टोचायचं...

"देव तो की ती"
मारू नका, मारू नका ना.. अं, अं, अं म्हणत रडायची..
कुणी दगडाने मारायचं, कुणी काठीने टोचायचं...
अंगभर जखमा, तश्यातच काळ्याकुट्ट अवतारात त्या काळ्याचं मंदिर दिसलं की क्षणभर
थांबून काहीतरी पुटपूटायची...
अन वेडी गेली, वेडी गेली, म्हणत एकच गर्दी जमली बघ्यांची..
डोळ्यांच्या कडा ओलावल्या, जेव्हा कळलं डॉक्टर पेशातली ती, हरवून बसली होती तीच जग यापूर्वी,
सोबत तीच मानसिक संतुलन आणि आज ती कायमचीच...
डोळे पुसत स्वतःचे मन पुटपुटलं आज, त्या काळ्या दगडाकडे बघून "
"दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू...
What's Your Reaction?






