सुख मातृत्वाचं...
लग्नाच्या बऱ्याच वर्षांनी तिला मातृत्वाच सुख मिळणार होत. दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला... आणि ती घटिका समिप आली.. तो बाहेर वाट पाहत थांबला, त्या आनंदाच्या बातमीची..

सुख मातृत्वाचं...
लग्नाच्या बऱ्याच वर्षांनी तिला मातृत्वाच सुख मिळणार होत. दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला... आणि ती घटिका समिप आली.. तो बाहेर वाट पाहत थांबला, त्या आनंदाच्या बातमीची..
इतक्यात डॉ.नी त्याला येऊन विचारलं.. ती की बाळ ?
आणि काळजावर दगड ठेवून त्याने 'ती ' म्हणून सांगितलं...
निरव शांतता पसरली.. दोघे ही एकमेकांच्या कुशीत शिरून ओक्साबोक्षि रडू लागले...
What's Your Reaction?