मोकळे आकाश

तिच्या मनातल्या अंधःकाराच जाळं आज दूर होऊन तीच चैनीच आकाश मोकळ झाले होत..

Oct 28, 2025 - 23:07
Nov 9, 2025 - 09:27
 0  2
मोकळे आकाश

मोकळे आकाश

ड्रेस वर मॅचिंग सॅन्डल हवी म्हणून तिच्या शु रॅक मध्ये दुसरे दहा सॅन्डल जोड असतांना,
आज बाजारातून पुन्हा एक नवीन सॅन्डल घेतली, आनंदाच्या या भरातच दारावरची बेल वाजली,
पाहते तर ती कोणी भर उन्हात बाहेर अनवानी उभी राहून काम मिळेल का काही विचारत होती....

तिच्या मनातल्या अंधःकाराच जाळं आज दूर होऊन तीच चैनीच आकाश मोकळ झाले होत..

आज तिच्या मनातील अंधाराने ओढलेलं जाळं फिटल होत,
रीत झालं होत,निरभ्र अगदी.
आकाश मोकळे झाल्यासारख तीच मन ही मोकळ झाल होत
कारण आज तिच्या तन आणि मनावरच्या जखमांना तिनेच मलम लावल होत.....

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0